शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दिमापुरात बलात्का-याची हत्या; लोकसभेत पडसाद

By admin | Updated: March 9, 2015 23:41 IST

नागालँडमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी सय्यद फरीद खान याला कारागृहातून बाहेर खेचत ठार मारण्यात आल्याच्या प्रकरणाचे सोमवारी

नवी दिल्ली : नागालँडमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी सय्यद फरीद खान याला कारागृहातून बाहेर खेचत ठार मारण्यात आल्याच्या प्रकरणाचे सोमवारी लोकसभेत संतप्त पडसाद उमटले. आसाममधील काँग्रेसच्या खासदारांनी नागालॅँड सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना काँग्रेसचे गौरव गोगोई म्हणाले की, सय्यद फरीद खान हा भारतीय नागरिक आहे. बांगलादेशी नाही. कारागृहातील केंद्रीय दल त्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. न्यायालयाने त्याला दोषी ठरविले नव्हते, त्यामुळे त्याला सुनावणीचा हक्क होता. या भागातील मुस्लिमांना बांगलादेशी मानले जाते; मात्र खान हा एका लष्करी कुटुंबातील होता.काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी ईशान्येकडील लोकांकडे वांशिक दृष्टिकोनातून बघितले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा काही समुदायातील लोक एकजूट होत असल्याने त्याला नवे वळण मिळते. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रण आणायला हवे. (लोकमत न्यूज नेटवर्क)