शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट स्पर्धा आयोजनासाठी महापालिकेचे कौतुक

By admin | Updated: July 18, 2015 01:12 IST

पुणे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद निवड् चाचणी स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटनेच्या वतीने पुणे महापालिकेस उत्कृष्ट स्पर्धा आयोजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जालना जिल्हयातील बदलापूर येथे कब्बडी दिना निमित्ताने बुधवारी ( दि. 15) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे यांच्या हस्ते क्रीडा समिती अध्यक्ष महेंद्र पठारे, आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मागील वर्षी धनकवडी येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील कब्बडी संघानी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी हे पारितोषीक देण्यात आले आहे. दरम्यान , शनिवारी झालेल्या मुख्यसभेत या पुरस्

पुणे : महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धे अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद निवड् चाचणी स्पर्धेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी महाराष्ट्र राज्य कब्बडी संघटनेच्या वतीने पुणे महापालिकेस उत्कृष्ट स्पर्धा आयोजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. जालना जिल्हयातील बदलापूर येथे कब्बडी दिना निमित्ताने बुधवारी ( दि. 15) रोजी झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए चोपडे यांच्या हस्ते क्रीडा समिती अध्यक्ष महेंद्र पठारे, आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मागील वर्षी धनकवडी येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील कब्बडी संघानी उपस्थिती लावली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी हे पारितोषीक देण्यात आले आहे. दरम्यान , शनिवारी झालेल्या मुख्यसभेत या पुरस्काराचे स्मृतीचिन्ह महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याहस्ते महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना देण्यात आले. सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, भाजपचे गटनेते गणेश बिडकर, सेनेचे गटनेते अशोक हरणावळ, रिपईचे गटनेते डॉ. सिध्दार्थ धेंडे यावेळी उपस्थित होते.
==============================