शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

मुंबईला मिळणार नवीन राजधानी एक्स्प्रेस, जानेवारीअखेर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 4:58 AM

मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : मुंबईला सरकार एक नवीन राजधानी एक्स्प्रेसची भेट देण्याच्या तयारीत असून,जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली ते मुंबईदरम्यान ही नवीन राजधानी एक्स्प्रेस सुरूहोण्याची शक्यता आहे.या नवीन राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकत्र उपस्थित राहता येईल, अशा सोयीचा मुहूर्त काढला जाणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्री पीयूष गोयल व्यस्त आहेत, तर दुसरीकडे राज्यातील घडामोडींमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नवीन राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यासाठी आणखी काही वेळ मागितलाआहे. जेणेकरून दोघांना एकत्रित या कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.या नवीन राजधानी एक्स्प्रेसच्या माध्यमातून महाराष्टÑ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी मार्ग थोडा वाढविण्यात आला आहे. तथापि, कमी वेळेत या एक्स्प्रेसचा प्रवास पूर्ण व्हावा, यादृष्टीने पावले उचलली जातील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात ही एक्स्प्रेस सुरूकरण्याची घोषणा केली जाऊ शकते. निश्चित करण्यात आलेल्या मार्गानुसार मुंबईतील सीएसटीहून कल्याण, नाशिक, जळगाव, खंडवा, भोपाळ, झांसी, आग्रामार्गे निजामुद्दीनपर्यंत ही रेल्वे धावेल. सध्या मुंबई-दिल्लीदरम्यान दोन राजधानी एक्स्प्रेस चालतात.मुंबई-दिल्लीसाठी ही नवीन राजधानी एक्स्प्रेस असेल. यामुळे महाराष्टÑासोबत मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशलाही फायदा होेईल, असे गोयल यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे