Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शनाला सुरुवात, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 21:38 IST2018-08-16T21:37:24+5:302018-08-16T21:38:19+5:30
वाजपेयी यांनी वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atal Bihari Vajpayee: अटलबिहारी वाजपेयी यांचं अंत्यदर्शनाला सुरुवात, पाहा व्हिडीओ
नवी दिल्लीः भारताचे माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांचं आज संध्याकाळी निधन झालं. त्यांच्यावर गेल्या 66 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वयाच्या 93 व्या वर्षी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या वाजपेयी यांचं पार्थिव त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवरांनी वाजपेयी यांचं अखेरचं दर्शन घेतलं आहे. उद्या संध्याकाळी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
#WATCH live from the residence of former PM #AtalBihariVajpayee in Delhi. https://t.co/pUxKBRM1zz
— ANI (@ANI) August 16, 2018