शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मोहमुखला श्रमसंस्कार शिबिर

By admin | Updated: December 25, 2015 23:54 IST

अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले.

अभोणा : पुणे विद्यापीठ व डांग सेवा मंडळ संचालित अभोणा कला विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत तालुक्यातील मोहमुख येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर झाले.१६ ते २२ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या शिबिरास कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्वेश कमलाकर, डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष शंकराव मराठे, अभोणा जनता विद्यालयाचे प्राचार्य सुभाष देवघरे, मोहमुखचे सरपंच शिवदास साबळे, उपसरपंच विजय जाधव, डॉ. डी.ए. सोनवणे, चेतन हिरे, मुरलीधर जाधव, डॉ.डी.जे. नेरपगार, जितेंद्र सुर्वे, ॲड. मनोज सूर्यवंशी, प्रा. गणेश रूपवते, श्रीमती मीना पवार यांनी भेटी देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले.अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष शंकरराव मराठे होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर कळवणचे तहसीलदार अनिल पुरे, शेखर जोशी, सरपंच शिवदास साबळे, विजय जाधव, रामदास पाटील, ग्रामसेवक बस्ते, सुनीता पवार आदि उपस्थित होते. उपसरपंच विजय जाधव यांनी शिबिर काळात राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.प्रा. आर. एल. बोरा, पूजा तिसगे व अनिल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी.जी. बोरसे यांनी आभार मानले. महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शिबिराचे संयोजन केले होते. (वार्ताहर)-----