शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हिटलर-लादेनसोबत छापला मोदींचा फोटो, चौघांना अटक

By admin | Updated: June 11, 2014 12:44 IST

निगेटिव्ह लोकांच्या लिस्टमध्ये हिटलर व ओसामा बिन लादेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेऊन बसवल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन टीम
त्रिशूर , दि. ११ -  निगेटिव्ह लोकांच्या लिस्टमध्ये हिटलर व ओसामा बिन लादेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेऊन बसवल्याप्रकरणी केरळमधील एका कॉलेजचे प्राचार्य व चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.केरळमधील कुझूर येथील एका  पॉलिटेक्निक कॉलेजच्या कॅम्पस मॅगझीनमध्ये नकारात्मक लोकांच्या लिस्टमध्ये मोदींचा फोटो छापण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
२०१३ -१४ सालचे कॅम्पस मॅगझीन ४ जून रोजी प्रकाशित करण्यात आले. या मॅगझीनच्या एका पानाचे शीर्षक 'नकारात्मक चेहरे'  असे असून त्यात अ‍ॅडॉल्फ हिटलर, लिट्टे नेता प्रभाकरन,चंदन तस्कर वीरप्पन, अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांचे फोटो आहेत. त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचेही नाव या यादीत आहे.
याप्रकरणी केरळमधील सामाजिक कार्यकर्ता सुभाष यांनी या मासिकाविरोधात तक्रार दाखल केली होती.त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कॉलजचे प्राचार्य, मासिकाचे संपादक आणि प्रकाशकावर विविध कलमांतर्गत  गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान स्थानिक बाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणी निदर्शने करत मॅगझीनच्या आवृत्त्याही जाळल्या. या सर्व प्रकारानंतर कॉलेजच्या म२नेजमेंटने हे मॅगझिन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.