शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
3
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
4
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
5
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
6
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
7
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
8
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
9
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
10
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
11
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
12
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
13
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
14
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
16
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
17
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
18
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
19
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
20
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

250 रुपये देऊन मोदींनी रॅलीला माणसे आणली- मायावती

By admin | Updated: November 14, 2016 17:41 IST

रॅलीसाठी आणलेल्या माणसांना प्रत्येकी 250 रुपये देण्यात आले होते, असा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 14 - बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. भाजपच्या गाझीपूर रॅलीमध्ये मोदींनी बिहारहून माणसं बोलावली होती. तसेच रॅलीसाठी आणलेल्या माणसांना प्रत्येकी 250 रुपये देण्यात आले होते, असा गंभीर आरोप मायावती यांनी केला आहे. त्या लखनऊमध्ये बोलत होत्या."पंतप्रधान नरेंद्र मोदींची गाझीपूरमधली रॅली पूर्णतः फ्लॉप ठरली आहे. मोदींच्या या रॅलीमध्ये गर्दी असल्याचं वेगळे फोटो दाखवून भासवण्यात आलं. रॅलीसाठी बस आणि ट्रेनचा प्रवास मोफत करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेत राजकारण करत असल्याचाही आरोप मायावतींनी केला आहे. दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयामुळे वयोवृद्ध, महिला आणि रुग्णांना रांगेत उभे राहावे लागते आहे. त्यामुळे जनतेला सामूहिक त्रास होतो आहे. नोटबंदीच्या निर्णयाचं मायावतींनी स्वागत करताना याची केंद्र सरकारनं पूर्वतयारी करायला हवी होती, असं म्हटलं आहे. या नोटा जनतेपर्यंत पोहोचत नसल्यानं देशात बंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.