शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 14:53 IST

Rajasthan political crisis सकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे डझनभर आमदारांना घेऊीन दिल्लीत ठाण मांडून आहेत.

ठळक मुद्देसकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे.मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पहायला मिळत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंचा व्यक्त केली आहे.राजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेत गेहलोत यांच्यावर आरोप केला

राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखाच सत्तासंघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी आमदारांसोबत दिल्लीत ठाण मांडल्याने गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. आता सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांनाच हजर होण्याचा आदेश सोडला आहे. 

सकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे. गेहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांना असाल तिथून निघून या आणि जयपूरला पोहोचा, असे आदेश दिले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी यावे, असेही आमदारांना कळविण्यात आले आहे. 

राजस्थानचे परिवाहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, गहलोत यांनी आज कॅबिनेटची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोणत्याही काँग्रेस आमदाराचा फोन बंद लागल्यास किंवा तो न सापडल्यास घाबरू नका. त्याच्याकडे जाऊन संपर्क साधा. सरकारला वाचविण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे, असे आदेश दिले आहेत. 

कपिल सिब्बल यांचे ट्विटमध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पहायला मिळत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंचा व्यक्त केली आहे. आपल्या पक्षासाठी चिंतेत आहे. घोडे तबेल्यातून निघून गेले की आम्ही जागे होणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामध्ये त्यांनी राजस्थानचा उल्लेख केलेला नसून मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, आता सचिन पायलट असे तरुण नेते काँग्रेस गमावत असल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाने यावर मौन धारण केल्याने सिब्बल यांनी बोट दाखविले आहे. 

पायलटांचा आरोपराजस्थानमध्ये सचिन पायलट उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अहमद पटेल यांची भेट घेत गेहलोत यांच्यावर आरोप केला आहे की, आम्हाला गेहलोत बाजुला ठेवत आहेत. यावर पटेल यांनी पायलटना तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन  दिले आहे. तर दुसरीकडे गेहलोत वरिष्ठ नेत्यांना राज्यात सारेकाही ठीक असल्याचे सांगत आहेत. दरम्यान पायलट यांना राजस्थानच्या एसओजीने चौकशीसाठी बोलावले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बल