शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

गुन्हेगारी कायद्यापासून आमदारांना संरक्षण नाही; केरळची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 7:30 AM

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने या प्रकरणीचा निकाल १५ जुलै रोजी राखून ठेवला होता.

नवी दिल्ली : गुन्हेगारी कायद्यापासून आमदारांना संरक्षण मिळणार नाही. तसा त्यांना कोणताही विशेषाधिकारही नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केरळ विधानसभेत २०१५ साली केलेल्या गदारोळप्रकरणी माकप नेत्यांवर दाखल केलेले खटले रद्द करावेत अशी मागणी करणारी याचिका केरळ सरकारने केली होती. ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने या प्रकरणीचा निकाल १५ जुलै रोजी राखून ठेवला होता. न्या. चंद्रचूड यांनी सांगितले की, केरळ सरकारने केलेली याचिका तथ्यहीन आहे. त्यामुळे ती आम्ही फेटाळून लावत आहोत. गदारोळ माजविणे, तोडफोड करणे यामुळे जनतेचे भले होत नाही. या गोष्टींचा विचारस्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गोंधळ माजविणाऱ्या, नासधूस करणाऱ्या आमदारांविरोधातील खटले रद्द करता येणार नाहीत. विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होताना गदारोळ माजविण्याची काहीही आवश्यकता नसते. जनतेची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विशेष हक्क दिले आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय