जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

By Admin | Updated: September 7, 2016 21:29 IST2016-09-07T21:29:21+5:302016-09-07T21:29:21+5:30

जळगाव: जीवे ठार मारण्याची धमकी देत म्हसावद (ता.जळगाव) येथील १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी समाधान पंढरीनाथ मराठे (रा.म्हसावद, ता.जळगाव) या तरुणाविरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान याने ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या तरुणीवर पाच ते सहा वेळा अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. समाधान याने वाच्यता करू नये म्हणून तरुणीसह तिच्या वडील व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. महिला उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी पीडित तरुणीचा इनकॅमेरा जबाब नोंदविला. उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Minor girl raped for threatening to death | जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

गाव: जीवे ठार मारण्याची धमकी देत म्हसावद (ता.जळगाव) येथील १७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी समाधान पंढरीनाथ मराठे (रा.म्हसावद, ता.जळगाव) या तरुणाविरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान याने ३० जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत या तरुणीवर पाच ते सहा वेळा अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली, त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. समाधान याने वाच्यता करू नये म्हणून तरुणीसह तिच्या वडील व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. महिला उपनिरीक्षक प्राची राजूरकर यांनी पीडित तरुणीचा इनकॅमेरा जबाब नोंदविला. उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी तपास करीत आहेत.

Web Title: Minor girl raped for threatening to death