शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

गंगेतील मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी-मायावती

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

लखनौ : उन्नाव जिल्ह्यात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.

लखनौ : उन्नाव जिल्ह्यात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, त्याची चौकशी सीबीआयकडून केली जावी व या घटनेमागील सत्य लोकांपुढे यावे, असे प्रतिपादन मायावती यांनी केले. त्यांनी यावेळी उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. कायद्याची व्यवस्था ढासळली असून येथे गुंतवणूकदार यायला तयार नाहीत व गुंतवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाच फिरावे लागत आहे. अशी परिस्थिती असताना उत्तर प्रदेशात राष्ट्रपती शासन लागू केले जावे, असे त्या पुढे म्हणाल्या. मात्र राज्यपाल केंद्राकडे तशी शिफारस करणार नाहीत हेही आपण जाणतो, अशी जोड त्यांनी पुढे दिली.