शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृतीवर बंदी हवीच!

By admin | Updated: March 11, 2016 03:11 IST

मानवतेच्या संकल्पनेला मातीमोल करणाऱ्या अमानुष मनुस्मृतीवरील अस्तित्वात असलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे,

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली मनुस्मृतीचे पुनर्प्रकाशन आणि विक्रीमुळे देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील सौहार्दाचे वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन मनुस्मृतीचे प्रकाशन आणि विक्रीवर पूर्णत: बंदी घालण्याची मागणी खासदार विजय दर्डा यांनी गुरुवारी राज्यसभेत शून्य तासादरम्यान केली.मनुस्मृतीशी संबंधित अनेक पैलूंचा विस्तृतपणे उल्लेख करण्याची खासदार विजय दर्डा यांची इच्छा होती. परंतु दर्डा यांनी दिलेली नोटीस शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत असल्याचे सांगत उपसभापती पी. जे. कुरियन यांनी त्यांना बोलण्यापासून मध्येच रोखले. दर्डा हे शेतकऱ्यांची स्थिती आणि मनुस्मृतीचे पुनर्प्रकाशन हे दोन्ही मुद्दे उपस्थित करण्याच्या तयारीत होते. हवामान बदलामुळे अकाली पाऊस, दुष्काळ आणि वादळाने थैमान घातले आहे आणि या निसर्गकोपाने शेतकऱ्यांचा कणा मोडला आहे, असे सांगून दर्डा यांनी शेतकऱ्यांसाठी ३० हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. दर्डा आपली ही मागणी पुढे रेटत होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे त्यांना आपले म्हणणे पूर्णपणे मांडण्याची संधीच देण्यात आली नाही.विजय दर्डा यांनी राज्यसभा सचिवालयाला सादर केलेल्या आपल्या नोटिशीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कैफियत मांडली. द्राक्षे, संत्री, केळी, चिकू यासारख्या फळांचे उत्पादन अकाली पाऊस आणि दुष्काळामुळे पार उद्ध्वस्त झालेले आहे.