शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळयान १०० दिवसांत लाल ग्रहावर पोहोचणार

By admin | Updated: June 17, 2014 00:26 IST

भारताने सोडलेले मंगळ यान आजपासून ठीक १०० दिवसानंतर लाल ग्रहावर पोहोचणार आहे. या मंगळ यानाने आपला ७० टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आपल्या पूर्ण वेगाने लक्ष्याकडे जात आहे.

बेंगळुरू : भारताने सोडलेले मंगळ यान आजपासून ठीक १०० दिवसानंतर लाल ग्रहावर पोहोचणार आहे. या मंगळ यानाने आपला ७० टक्के प्रवास पूर्ण केलेला आहे आणि ते आपल्या पूर्ण वेगाने लक्ष्याकडे जात आहे.आपला ३०० दिवसांचा प्रवास पूर्ण करून हे मंगळ यान २४ सप्टेंबरला मंगळावर पोहोचणार आहे.मार्स आॅबिरटर मिशन (एमओएम) साठी २४ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी खरोखरच मैलाचा दगड ठरणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार या दिवशी हे यान मंगळाचा स्पर्श करेल, असे बेंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या मुख्यालयाने सांगितले.आपल्या ३०० दिवसांच्या मंगळ प्रवासावर निघालेले एमओएम दूर अंतराळात वेगाने आपल्या लक्ष्याकडे जात आहे. सध्या या यानाचे पृथ्वीपासूनचे रेडियो अंतर १०८ दशलक्ष कि. मी. आहे. या मंगळ यानाने पाठविलेले सिग्नल पृथ्वीवर पोहोचण्यास सहा मिनिटे लागतात.मंगळ यान आणि त्याचे सर्व पाचही पेलोड्स सुस्थितीत आहेत, असे इस्त्रोने आपल्या मार्स मिशन फेसबुक पेजवर म्हटले आहे. इस्रोने ११ जून रोजी मंगळ यानाचे २२ न्युट्रॉन ट्रस्टर्स १६ सेकंदपर्यंत डागून टीसीएम-२ हा दुसरा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. यानाला योग्य दिशेत ठेवण्यासाठी हा टप्पा पूर्ण करण्याची गरज असते. (वृत्तसंस्था)