शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

बापरे! माकडांमुळे 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:15 AM

माकडांमुळे एका कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नवी दिल्ली - उत्तरप्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. माकडांमुळे एका कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. माकडांमुळे घराची भिंत कोसळली असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घराची भिंत कोसळल्याने एका महिलेसह चार मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शाहजहांपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एक महिला मुलांसह आपल्या घरामध्ये झोपली होती. त्याचवेळी काही माकडं घरावरून गेली. त्यांनी थोड्या वेळाने घराची भिंत जोरजोराने हलवण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरामध्ये झोपलेल्या सदस्यांच्या अंगावर ही भिंत कोसळली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. 

भिंत कोसळण्याचा आवाज ऐकल्यावर परिसरातील लोक आले. त्यांनी ढिगारा हटवून कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी रुग्णालयात तातडीने दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! 100 तासांत तब्बल 10 लाख नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

...अन् भाजपाच्या नगरसेविकेने भर सभेत आयुक्तांना फेकून मारली चप्पल, Video व्हायरल 

CoronaVirus News : कोरोनाला रोखण्यात यश! हॉटस्पॉट ठरलेल्या 'या' राज्याने लगावला आनंदाचा 'सिक्सर'

CoronaVirus News : काय सांगता? मास्क लावायला विसरल्या मंत्री, भीतीने केलं असं काही...; Video व्हायरल

भयंकर! चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा हट्ट बेतला जीवावर, 7 वर्षांच्या चिमुकलीची हत्या

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMonkeyमाकडDeathमृत्यूyogi adityanathयोगी आदित्यनाथ