राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 09:38 IST2018-10-02T07:47:03+5:302018-10-02T09:38:38+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे.

Mahatma Gandhi's 150th Birth Anniversary: PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे.


बापूंना अनोखी आदरांजली, महात्मा गांधींची ट्विटरवर इमोजी


गांधींच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील राजघाटावर सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहेत.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. 


गांधी पुन्हा समजून घेताना...


संवाद - गांधीजींना आठवा आणि आचरणात आणा




 

 

Web Title: Mahatma Gandhi's 150th Birth Anniversary: PM Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat