शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 19:08 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं विधानावरुन निशाणा साधला. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी एकमेकांविरोधात टीका केल्या. आज सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेवर जोरदार टीका केली. आज पत्रकार परिषदेत त्यांनी एक पोस्टर दाखवले, यामध्ये पीएम मोदींसोबत उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो होता. या फोटोच्या खाली लिहिले होते, एक हैं तो सेफ हैं, या पोस्टरवरुन राहुल गांधी यांनी धारावी प्रकल्पाबाबत पीएम मोदी आणि महायुती सरकारवर टीका केली.

“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर भाजपनेही नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर खालच्या पातळीवरील पीसीचा आरोप केला. संबित पात्रा म्हणाले की, अशा प्रकारचे डावपेच आणि ड्रामाने भरलेले वक्तृत्व सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याला शोभत नाही, परंतु ते नेहमीच काही खास साध्य करण्यात अपयशी ठरतात, असंही पात्रा म्हणाले.

संबित पात्रा म्हणाले, काँग्रेस पक्षाचे चारित्र्यामुळे 'एक हैं तो सेफ हैं ' याचा चुकीचा समज निर्माण झाला आहे. यावेळी संबित पात्रा यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करताना म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांना एका मुलाखतीत राहुल गांधींबद्दल विचारले असता ते चिडले. ते म्हणाले होते की, अहो, मला त्या पोपटाबद्दल विचारू नका. आता देशातील प्रत्येक नागरिक म्हणेल, 'छोटा पोपटने काँग्रेसचा नाश केला', असा पलटवारही पात्रा यांनी केला.

'सेफ'चा अर्थ त्यांच्या भावनांप्रमाणेच आहे. आमचे नेते पीएम मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेमध्ये 'सेफ' म्हणजे सुरक्षा आहे, अंसही पात्रा म्हणाले.

संबित पात्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदींना भारतातील लोकांना घुसखोरांपासून कसे सुरक्षित ठेवायचे याची काळजी आहे. त्याचबरोबर तिजोरीचा अर्थ कॅश रजिस्टर असाही होतो, जो राहुल गांधींना समजतो.काँग्रेस तिजोरी फोडते. गेली अनेक वर्षे आजोबा, आजोबा, आजी, वडील आणि आई या तिघांनी मिळून तिजोरी फोडण्याचे काम केले आहे,असा आरोपही पात्रा यांनी केला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसSambit Patraसंबित पात्रा