शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्य वाढविणाऱ्या उपचारपध्दतीत महाराष्ट्र अग्रेसर

By admin | Updated: April 11, 2015 02:25 IST

एचआयव्ही बाधित रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावरही त्याचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा अधिककाळ वाढविणाऱ्या ‘फ्री अ‍ॅण्टीरिट्रोव्हायरल थेरपी

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीएचआयव्ही बाधित रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावरही त्याचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा अधिककाळ वाढविणाऱ्या ‘फ्री अ‍ॅण्टीरिट्रोव्हायरल थेरपी’(एआरटी)या उपचारपध्दतीचा देशात सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याचे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.मागील तीन वर्षांत एक लाख ८५ हजारावर रूग्णांनी ही उपचारपध्दती स्वीकारली असून महाराष्ट्रात सध्या तीन लाख २१ हजारांवर एचआयव्ही बाधित आहेत. या खालोखाल आंध्रप्रदेश (१, ८३ लाख), कर्नाटक (१,१५ लाख), तमीळनाडू (८५, १५५) मधील रूग्णांचा ओढा या उपचारपध्दतीकडे आहे, असे मार्च महिन्याच्या अहवालात म्हटले आहे. बिहार(२३ हजार), गुजरात (४३ हजार), राज्यस्थान (२२ हजार), उत्तरप्रदेश (३८ हजार) असा क्रम आहे.रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यूच्या दिशे़ने जाणाऱ्या रूग्णाचे आयुष्य वाढावे यासाठी असलेल्या अनेक उपचारापैकी एक ‘फ्री अ‍ॅण्टीरिट्रोव्हायरल थेरपी’(एआरटी)ही उपचारपध्दती असून, सरकारने यासाठी राज्य स्तरावरील जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केले. महाराष्ट्रात ७२ व मुंबईत १२ केंद्र तिथे या रूग्णाच्या उपचाराची काळÞजी घेतली जाते. तिथे रूग्णांचे समुपदेश करून १८ विविध गोळ््या असणारे एक महिन्याचे औषध त्याला दिले जात असून त्याची रोग प्रतिकारशक्ती सुधारते, वेदनाही कमी होतात.