दहशती प्रशिक्षणात मदरशांचा हात नाही- चौधरी

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:39+5:302014-12-18T00:40:39+5:30

नवी दिल्ली-दहशतवादाच्या प्रशिक्षणात मदरशांचा हात असल्याची कुठली माहिती सरकारजवळ नसून, प. बंगालमध्ये तीन मदरशांवर बांगलादेशी निर्वासितांचे वर्चस्व असल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली.

Madrassas do not have any hand in horrible training: Chaudhary | दहशती प्रशिक्षणात मदरशांचा हात नाही- चौधरी

दहशती प्रशिक्षणात मदरशांचा हात नाही- चौधरी

ी दिल्ली-दहशतवादाच्या प्रशिक्षणात मदरशांचा हात असल्याची कुठली माहिती सरकारजवळ नसून, प. बंगालमध्ये तीन मदरशांवर बांगलादेशी निर्वासितांचे वर्चस्व असल्याची माहिती राज्यसभेत बुधवारी देण्यात आली.
गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी, मदरशांमध्ये दहशती शिक्षण दिले जात असल्याची कुठली माहिती सरकारजवळ नाही. मात्र बर्धवान स्फोटांच्या प्रकरणात येथील तीन मदरशांमध्ये त्या स्फोटांची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. राजस्थानच्या सीमेलगत मदरशांची संख्या वाढली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Madrassas do not have any hand in horrible training: Chaudhary