शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कधी अन् कुठं सर्जिकल स्ट्राइक केला? भाजपानं देशाला सांगावं - कमलनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 4:36 PM

सर्जिकल स्ट्राइक कधी आणि कुठे केला, असा सवाल करत कमलनाथ यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

ठळक मुद्दे'इंदिराजींचे सरकार असताना 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी समर्पण केले होते.'याआधी कमलनाथ यांनी सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

छिंदवाडा : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुन्हा एकजा भाजपावर हल्लाबोल करताना सर्जिकल स्ट्रइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, छिंदवाड्यात आयोजित कार्यक्रमात कमलनाथ यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही निशाणा साधला.

सर्जिकल स्ट्राइक कधी आणि कुठे केला, असा सवाल करत कमलनाथ यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "यांच्या (भाजपा) लक्षात नाही की इंदिराजींचे सरकार असताना 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी समर्पण केले होते. ते याबाबत काहीच बोलत नाहीत. ते म्हणतात, आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला. कोणता सर्जिकल स्ट्राइक केला? कधी आणि कुठे सर्जिकल स्ट्राइक केला? याबाबत देशाला स्पष्टपणे सांगा." याचबरोबर, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावरही कमलनाथ यांनी टीका केली. शिवराज सिंह चौहान हे फक्त श्रेय घेण्याचे राजकारण करत आहेत, असे कमलनाथ म्हणाले. 

दरम्यान, याआधी कमलनाथ यांनी सागर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील लक्ष हटविण्यासाठी नरेंद्र मोदी राष्ट्रवाद आणि पाकिस्तानवर भाष्य करतात. मात्र, तरूण आणि शेतकऱ्यांबाबत काहीच बोलत नाही. देश चालविणे आणि बोलणे यामध्ये मोठा फरक असतो, असे कमलनाथ यांनी म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या 

शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी

Devendra Fadnavis: या सगळ्यामागे कोण आहे ते माहीत्येय; फडणवीसांनी सांगितली नेमकी 'केस'

Breaking: स्वतः कोर्टात हजर झालेल्या देवेंद्र फडणवीसांना दिलासा; जामीन मंजूर

राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवली, मग मशिदीसाठी का नाही? शरद पवार यांचा सवाल 

तामिळनाडूमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकcongressकाँग्रेसBJPभाजपा