शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मेट्रो स्टेशनवर लावले माकडांचे कटआउट्स, जाणून घ्या काय आहे हा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:27 PM

'या' कारणामुळे मेट्रो प्रशासनाने ही अजब शक्कल लढवली आहे.

लखनऊ: तुम्ही अनेकदा माकडांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. बऱ्याच ठिकाणी माकडांपासून सावध राहण्याचा इशारा देणारा बोर्ड तुम्ही पाहिला असेल. आता असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊच्यामेट्रो स्टशनवर घडत आहे. 

लखनऊच्या मेट्रो स्टेशनवर माकड्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत, यामुळे प्रवासी भीतीच्या छायेत वावरत आहेत. माकडांच्या दहशतीने सर्वसामान्यांसोबतच मेट्रो प्रशासनही हैराण झालंय. यावर आता मेट्रो प्रशासनाने एक तोडगा काढला आहे. माकडांपासून वाचण्यासाठी मेट्रो प्रशासनाने लंगुरांची(माकडाची एक जात) मदत घेतली आहे. स्टेशनवर माकडांचा सामना करण्यासाठी लंगुरांना आणलं आहे.

काय आहे प्रकार ?लखनऊ मेट्रोने माकडांना घाबरवण्यासाठी नऊ मेट्रो स्थानकांवर लंगुराचे कटआउट्स लावले आहेत. स्टेशन कंट्रोलर विवेक मिश्रा यांनी सांगितले की, यापूर्वी माकडांना हाकलण्यासाठी स्पीकरवर लंगुरांचा आवाज लावण्यात आला होता, पण त्याचा जास्त परिणाम झाला नाही.  त्यामुळेच आता प्रशासाने लंगुरांचे कटआउट्स लावण्याचा निर्णय घेतला. या कटआउट्ससह आवाजही लावला जातोय. या युक्तीचा माकडांवर किती परिणाण होईल, हे येणाऱ्या काळात कळेलच. पण, या कटआऊट आणि आवाजमुळे लोकांचे मात्र भरपूर मनोरंजन होत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMetroमेट्रोMonkeyमाकडlucknow-pcलखनऊ