शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Lokmat Parliamentary Awards LIVE: सुप्रिया सुळे ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला खासदार; लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 8:21 PM

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते खासदारांचा सन्मान

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या निवडक आठ खासदारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीनं लोकमत संसदीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. लोकमत संसदीय पुरस्कार २०१९ हा सोहळा दिल्लीतल्या जनपथ येथील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये संपन्न होत आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत.

लोकसभा व राज्यसभेतील प्रत्येकी चार सर्वोत्कृष्ट खासदारांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या विजेत्यांची निवड केली. जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट खासदार, सर्वोत्कृष्ट महिला खासदार, संसदेत पहिल्यांदा निवडून आलेली सर्वोत्कृष्ट महिला खासदार अशा चार श्रेणीत हे पुरस्कार दिले जातात.Live Updates:- सर्वोत्कृष्ट खासदार (राज्यसभा) पुरस्कार द्रमुकच्या तिरुची शिवा यांना प्रदान- सौगत रॉय ठरले लोकसभेतील सर्वोत्तम खासदार- सुप्रिया सुळेंचा सर्वोत्कृष्ट महिला खासदार (लोकसभा) पुरस्कारानं सन्मान- विप्लव ठाकूर यांचा  सर्वोत्कृष्ट महिला खासदार (राज्यसभा) पुरस्कारानं गौरव- सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार (राज्यसभा) पुरस्कार कहकशां परवीन यांना प्रदान- डॉ. भारती पवार ठरल्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट (नवागत) महिला खासदार- मुलायम सिंह ठरले लोकसभेतील सर्वोत्कृष्ट खासदार; सिंह यांच्या वतीनं समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी स्वीकारला जीवनगौरव पुरस्कार- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ठरले जीवनगौैरव पुरस्काराचे मानकरी; राज्यसभेतील सर्वोत्तम खासदार म्हणून गौरव

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डSupriya Suleसुप्रिया सुळेManmohan Singhमनमोहन सिंग