पद्म पुरस्कांरांची यादी जाहीर

By Admin | Updated: January 25, 2015 21:14 IST2015-01-25T21:14:44+5:302015-01-25T21:14:44+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांच्या मानक-यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

List of Padma Puraskars | पद्म पुरस्कांरांची यादी जाहीर

पद्म पुरस्कांरांची यादी जाहीर

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांच्या मानक-यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार तसेच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक विरेंद्र हेगडे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 
तर पद्मभूषण जाहीर करण्यात आलेल्या मान्यवारांच्या यादीमध्ये रजत शर्मा ,हरीश साळवे, डॉ. अशोक सेठ, अंबरीश मित्तल, एन. गोपाल स्वामी, स्वपन दास गुप्ता, डॉ. सुभाष कश्यप आणि जान्हू बारुआ इत्यादी मान्यवरांची नावे आहेत. 
 

Web Title: List of Padma Puraskars