शिक्षण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी लिंबराज जाधव

By Admin | Updated: August 7, 2015 21:35 IST2015-08-07T21:35:34+5:302015-08-07T21:35:34+5:30

सोलापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती सदस्यांची सभा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून त्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष लिंबराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली़ यावेळी राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़

Limbraj Jadhav as expert director of education credit society | शिक्षण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी लिंबराज जाधव

शिक्षण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी लिंबराज जाधव

लापूर: जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती सदस्यांची सभा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी संपन्न झाली असून त्यामध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष लिंबराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली़ यावेळी राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़

Web Title: Limbraj Jadhav as expert director of education credit society