शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सुयोग्य जीवनशैलीमुळे आयुष्यमान उंचावते

By admin | Updated: December 25, 2016 01:27 IST

सुधीर शेतकर : शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चर्चासत्र

सुधीर शेतकर : शिक्षणशास्त्र महाविद्यालयात चर्चासत्रनाशिक : माणसाची सुयोग्य जीवनपद्धती, आहारपद्धती, आशावादी दृष्टिकोन, नियमित व्यायाम, मनाची शांतता, स्वास्थ्यपूर्ण जगण्याची कला, शांत झोप या सर्व बाबी उच्च जीवनमानासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सुधीर शेतकर यांनी कले. ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय चर्चासत्राच्या दुपारच्या सत्रात केले. शेतकर म्हणाले की, मानवी जीवन धकाधकीचे बनत चालले आहे. या धावपळीच्या युगात मानवाने स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. जीवनात विज्ञानवाद आणून वार्षिक शारीरिक तपासणी होणे गरजेचे आहे. आजार बळावल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच प्रतिबंध केले, तर मानवी जीवन सुखी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य चंद्रकांत बोरसे यांनी केले. याप्रसंगी डॉ. मंगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आभार प्रदर्शन प्रा. अनिता शेळके यांनी केले. यावेळी विविध जिल्‘ांतील प्राध्यापक उपस्थित होते. कातारी शिकलकर समाजाच्या कार्याध्यक्षपदी करणसिंग बावरी नाशिक : अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ नाशिक वार्षिक बैठक महाराणा प्रताप चौक पंचवटी येथे घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग बावरी हे होते. यावेळी सर्व मताने नाशिक शहर कार्याध्यक्षपदी करणसिंग बावरी यांची नियुक्ती करण्यात आली. नाशिक शहराध्यक्ष कृष्णा भोड, उपाध्यक्ष विक्की राठोड व श्रीकांत खिची, खजिनदार शंकर खिची, सहखजिनदार भरत भोडं, सेेक्रेटरी विजय खिची व राहुल बावरी, सचिव विजय बावरी, व्यवस्थापक दीपक बेस व विजय खिची यांची निवड करण्यात आली. (फोटो)