शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे सफरचंदचे मोठे नुकसान

By admin | Updated: September 21, 2014 01:13 IST

जम्मू-काश्मिरात गत अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण महापुराने राज्यातील बागायती शेतीला जोरदार फटका बसला आह़े

जम्मू : जम्मू-काश्मिरात गत अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण महापुराने राज्यातील बागायती शेतीला जोरदार फटका बसला आह़े राज्यातील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे सफरचंदाचे पीक यामुळे नष्ट झाले आह़े एसोचॅम या वाणिज्य मंडळाने केलेल्या पाहणीतून नुकसानीचा हा आकडा समोर आला आह़े
 एसोचॅमने जारी केलेल्या अहवालानुसार, पुरामुळे काश्मिरातील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे सफरचंदाचे पीक वाहून गेल़े यामुळे काश्मिरी शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आह़े ग्राहकांवरही याचा प्रभाव शक्य असून आगामी सणासुदीच्या काळात सफरचंद महाग होऊ शकतात़ पुरामुळे सर्वाधिक प्रभावित बारामुल्ला, कुपवाडा आणि सोपोर येथे सफरचंदाचे सर्वाधिक उत्पन्न होत़े याच तीन जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली आह़े  सफरचंद हे काश्मिरी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आह़े याची वार्षिक उलाढाल 12क्क् कोटी रुपयांच्या घरात आह़े
दरवर्षी काश्मिरात सुमारे 16 लाख टन सफरचंदाचे उत्पन्न होत़े सुमारे 3क् लाख लोक या उद्योगाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणो जुळलेले आहेत़ (वृत्तसंस्था)
 
च्पुरामुळे राज्यातील 1276 सरकारी शाळा इमारतींचेही नुकसान झाले आह़े 2क्क् शाळा अक्षरश: वाहून गेल्या आहेत तर उर्वरित हजार शाळा इमारतींचे काही प्रमाणात नुकसान झाले आह़े या  इमारतींची लवकरात लवकर दुरुस्ती आणि त्यातील पायाभूत सुविधा सुरळीत करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आह़े या दुरुस्ती व पुनर्बाधणी कामांसाठी प्रशासनाने 62 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आह़े