शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 100 वॅटचा बल्ब लावला म्हणून घरमालकाने केली भाडेकरूची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 09:11 IST

घरमालकाने क्षुल्लक कारणावरून आपल्या भाडेकरूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. घरमालकाने क्षुल्लक कारणावरून आपल्या भाडेकरूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील हर्ष विहार परिसरात ही घटना घडली. एका भाडेकरूने घरात 100 वॅटचा बल्ब लावल्याच्या कारणावरून घरमालकाने त्याची हत्या केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश कुमार असं हत्या झालेल्या भाडेकरूचं नाव आहे. 100 वॅटचा बल्बवरून वाद झाला पुढे वादाचं रुपांतर मारहाणीत झालं त्याच्यातच जगदीशचा मृत्यू झाला. घरमालकाने भाडेकरूला मारहाण केली. यामध्ये तो सोफ्याला असलेल्या लाकडावर आपटला आणि बेशुद्ध झाला. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांना त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून जगदीश आणि त्याचे कुटुंबीय दिल्लीतील घरात राहत होते. जगदीशने घरामध्ये 100 वॅटचा बल्ब लावला होता. त्याचवेळी घरमालक मद्यधुंद अवस्थेत त्यांच्या घरात पोहोचला. 100 वॅटच्या बल्बमुळे अधिक वीज खर्च होत असल्याचं म्हणत आरडाओरड केला. त्यानंतर त्याने तो बल्ब काढून आपल्या घरातून कमी वॅटचा बल्ब आणून दिला. ओरडण्याचा आवाज ऐकून जगदीश त्या ठिकाणी पोहोचला. घररमालकही त्या ठिकाणी होता. त्याने जगदीशवर हात उगारला. त्याचवेळी तो सोफ्याला असलेल्या एका लाकडावर आदळला आणि बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus News : लग्न झाले अन् घरी जाण्याऐवजी नवरा-नवरी थेट रुग्णालयात पोहोचले; 'हे' आहे कारण

देशात उष्णतेची लाट! 'या' 5 राज्यांत 'रेड अलर्ट'; 47 डिग्रीपर्यंत पोहचू शकतं तापमान

CoronaVirus News : आनंदाची बातमी! 4 लस वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! केस कापायला गेले अन् कोरोना घेऊन आले; तब्बल 91जण पॉझिटिव्ह झाले

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीMurderखूनDeathमृत्यूPoliceपोलिस