कुर्डूवाडीत पैशाच्या कारणावरून मारहाण

By Admin | Updated: June 18, 2015 13:45 IST2015-06-18T13:38:45+5:302015-06-18T13:45:29+5:30

कुर्डूवाडी : टीव्हीच्या पैशाच्या कारणावरुन लहू रामहरी लोखंडे (रा.कोथरुड पुणे) याने शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद सोमनाथ राजू कांबळे (वय २३, रा.अण्णाभाउ साठेनगर कुर्डूवाडी) यांनी कुर्डूवाडी पोलिसात दिली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली. अधिक तपास पोलीस नाईक बनसोडे हे करीत आहेत.

Kurduvadhii money laundered due to money | कुर्डूवाडीत पैशाच्या कारणावरून मारहाण

कुर्डूवाडीत पैशाच्या कारणावरून मारहाण

कुर्डूवाडी : टीव्हीच्या पैशाच्या कारणावरुन लहू रामहरी लोखंडे (रा.कोथरुड पुणे) याने शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद सोमनाथ राजू कांबळे (वय २३, रा.अण्णाभाउ साठेनगर कुर्डूवाडी) यांनी कुर्डूवाडी पोलिसात दिली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली. अधिक तपास पोलीस नाईक बनसोडे हे करीत आहेत.

Web Title: Kurduvadhii money laundered due to money