शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीला चिंता दिल्ली प्रदूषणाची

By admin | Updated: November 9, 2016 02:11 IST

दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे. कोहलीने याबाबत, दिल्लीकरांच्या आरोग्याला नुकसान न पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीकर कोहलीने या प्रदूषणाकडे लक्ष वेधताना इंस्टाग्रामवर पोस्ट करुन दिल्लीकरांच्या आरोग्याबाबत आवाहन केले आहे.कोहलीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘आयुष्य खूप किमती आहे आणि पर्यावरण आपली जीवनवाहिनी आहे. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो आणि जे पाणी आपण पितो, त्याला शुद्ध राखणे आपली जबाबदारी आहे. हे आपल्यापुरता किंवा आपल्या परिवारापुरता नसून संपूर्ण मानवतेसाठीही जरुरी आहे. आपल्याला पर्यावरण आणि आपल्या भविष्याचा यापासून विनाश करायचा नाही.’सध्या राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावात व्यस्त असताना कोहलीने दिल्लीतील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)