कोदामेंढी... निधन

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30

फोटो....

Kodamandi ... passed away | कोदामेंढी... निधन

कोदामेंढी... निधन

टो....
ताराचंद राऊत
कोदामेंढी : नजीकच्या देवमुंढरी येथील रहिवासी ताराचंद बुधाजी राऊत (६१) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर देवमंुढरी स्मशानभूमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

Web Title: Kodamandi ... passed away