शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरातील शांतता अबाधित ठेवा लष्कर दिन : लष्करप्रमुखांचा आरोप

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़

नवी दिल्ली : दहशतवादाने पोळलेल्या जम्मू-काश्मिरात मोठी किंमत चुकवून शांतता नांदते आहे़ शांतता कायम ठेवणे ही आपली जबाबदारी आहे़ सोबत भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारीवरही आपली करडी नजर असली पाहिजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह गुरुवारी जवानांना संबोधित करताना म्हणाले़ भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाला पाकचा पाठिंबा असल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला़
येथे आयोजित ६७ व्या लष्कर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ सरलेले वर्ष लष्करासाठी आव्हानात्मक ठरले़ मात्र, लष्कराने सीमेवरील शत्रूंच्या कारवाया हाणून पाडल्या़ अंतर्गत सुरक्षेची आव्हानेही लष्कराने यशस्वीपणे पेलली, अशा शब्दांत त्यांनी जवानांनी दाखविलेल्या अपार शौर्याची प्रशंसा केली़
जम्मू-काश्मिरातील जनतेचा सुरक्षा दलांवरील विश्वास वाढला आहे़ राज्यातील ताज्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग, हा त्याचा परिपाक आहे़ भविष्यात संगणकीय युद्धाचे आव्हान लष्करासमोर आहे़ या आव्हानालाही तोंड देण्याची तयारी भारतीय लष्कराने चालवली आहे, असे सिंह यावेळी म्हणाले़
जवानांच्या कल्याणकारी योजनांवर सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल आणि दीर्घ काळापासून रखडलेला समान दर्जा, समान वेतनाची मागणी लागू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला़
---------------
लष्कराच्या अपार शौर्याची
पंतप्रधानांकडून प्रशंसा
भारतीय लष्कराने दाखवलेले अपार शौर्य आणि बलिदानास मी सलाम करतो़ लष्कराचा त्याग, बलिदान आणि समर्पणावर संपूर्ण देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे़ दरवर्षी १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो़