शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी दाखविली शासकीय आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: June 18, 2015 13:45 IST

अक्कलकोट : तालुक्यातील ९ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदल्या होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप या ग्रामसेवकांनी पदभार सोडला नाही़ यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असून, बदली झालेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे़

अक्कलकोट : तालुक्यातील ९ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकार्‍यांच्या बदल्या होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप या ग्रामसेवकांनी पदभार सोडला नाही़ यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असून, बदली झालेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे़शासनाने सलग सेवेचा कालावधी तपासून एकाच ठिकाणी ८ ते १० वर्षे सेवा झालेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या आहेत़ या बदल्या प्रशासकीय अंतर्गत कार्यवाही म्हणून समुपदेशनाने वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी एस़एम़भालेराव यांनी केल्या़ त्यानंतर शासकीय सेवेचा कालावधी पूर्ण झाल्याने ते सेवानिवृत्त झाले़ त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी म्हणून वैजिनाथ साबळे यांच्याकडे पदभार मिळाला़ शासनाच्या कोणत्याही विभागातील अधिकारी, कर्मचारी बदली झाल्यानंतर बदली मान्य करत आदेशाच्या ठिकाणी रुजू होणे कमप्राप्त असतानाही संबंधितांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत न जुमानता पूर्वीच्या ठिकाणीच अद्यापही कार्यरत आहेत़ यास प्रभारी गटविकास अधिकार्‍यांची मूकसंमती का, अशी चर्चा आहे़प्रशासकीय समुपदेशनाने बदली झालेले असे़़़़ग्रामविकास अधिकारी सी़एल़थोरात, पी़आऱतोरस्कर तर ग्रामसेवक आऱए़मियाँवाले, एस़के़ कलशे˜ी, व्ही़बी़वाले, एल़एस़अंधारे, एस़एसग़ायकवाड, वाय़ए़जमादार, एस़पी़घुगरे, आऱव्ही़ बिराजदार, आऱएम़बिराजदार अशा ११ जणांची बदली झाली आहे़ शासकीय आदेशाची पायमल्ली करीत न जुमानता आहे त्याच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत़कोट़़़़़़़़़़संबंधितांना वेळोवेळी शासकीय आदेश मानून रुजू होण्यास सांगितले आहे़ तरीही कोणी ऐकत नसल्यास कार्यवाही करून तत्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्यास भाग पाडू़-वैजिनाथ साबळेप्रभारी गटविकास अधिकारी