शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

झुमांनी घेतली सोनिया गांधींची भेट

By admin | Updated: October 29, 2015 22:08 IST

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची १० जनपथ या निवासस्थानी भेट घेताना राजशिष्टाचार बाजूला सारल्यामुळे रालोआ सरकारला जबर झटका बसला आहे.

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची १० जनपथ या निवासस्थानी भेट घेताना राजशिष्टाचार बाजूला सारल्यामुळे रालोआ सरकारला जबर झटका बसला आहे. सोनिया गांधी विरोधी पक्षनेत्या किंवा सभागृहात पक्षाच्या नेत्या नसतानाही ते १० जनपथला पोहोचले.आफ्रिकन राष्ट्रांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख करण्याचे टाळले असले तरी आफ्रिकी देशांच्या प्रमुखांनी भारतासोबतच्या सुदृढ संबंधात नेहरूंच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला आहे. याउलट रालोआ सरकारने नेहरूंचे महत्त्व डावलत अन्य नेत्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. झुमा यांनी अशा वातावरणात सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी १० जनपथला जाण्याची इच्छा व्यक्त करीत विदेश मंत्रालयाला तशी माहिती देताच सरकारला बुचकळ्यात टाकले. (लोकमत न्यूज नेटवर्क)