शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

५ उमेदवार प्रथमच चढणार लाेकसभेची पायरी; तरुण उमेदवारांसह ज्येष्ठ आमदारही रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:38 IST

झारखंडमध्ये लोकसभेसाठी २० लोकप्रतिनिधी रिंगणात आहेत. त्यात ९ लोकसभेचा विद्यमान खासदार, १ राज्यसभा खासदार तर १० आमदारांचा समावेश आहे.

रांची : झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यापैकी पाच मतदारसंघांमधून विजयी होणारे उमेदवार हे प्रथमच संसदेत जाणार आहेत. त्यात धनबाद, चतरा, हजारीबाग, लोहरदगा आणि दुमका या मतदारसंघांचा समावेश आहे. येथील उमेदवारांनी आतापर्यंत एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकली नाही किंवा ते प्रथमच निडवणूक लढवित आहेत. यामध्ये तरुण उमेदवारांसह काही ज्येष्ठ आमदारांचाही समावेश आहे.

२० लोकप्रतिनिधी रिंगणातझारखंडमध्ये लोकसभेसाठी २० लोकप्रतिनिधी रिंगणात आहेत. त्यात ९ लोकसभेचा विद्यमान खासदार, १ राज्यसभा खासदार तर १० आमदारांचा समावेश आहे. झारखंडचे मतदार यापैकी किती जणांना लाेकसभेत पाठविते तसेच काेणाला प्रथमच संधी देते, याकडे लक्ष लागले आहे.

धनबाद - ढुल्लू महतो (भाजप) - अनुपमा सिंह (काँग्रेस)

चतरा - कालीचरण सिंह (भाजप) - के. एन. त्रिपाठी (काँग्रेस)

हजारीबाग - मनीष जयस्वाल (भाजप) - जे. पी. पटेल  (काँग्रेस)

लोहरदगा - समीर उरांव (भाजप) - सुखदेव भगत (काँग्रेस)

दुमका - सीता सोरेन (भाजप) - नलिन सोरेन (झामुमो)

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा