शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

VVIP हेलिकॉप्टर नंतर आता 208 मिलिअन डॉलर्सचा जेट विमान खरेदी घोटाळा

By admin | Updated: September 10, 2016 17:45 IST

रक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) एअरक्राफ्ट निर्मिती करणा-या ब्राझीलमधील एम्बरेरकडून 208 मिलिअन डॉलर्सच्या घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 -  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) एअरक्राफ्ट निर्मिती करणा-या ब्राझिलमधील एम्बरेरकडून 208 दशलक्ष डॉलर्सच्या घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. करार करण्यासाठी एम्बरेरने 208 दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप असून 2008 मध्ये म्हणजे युपीएच्या कार्यकाळात हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अमेरिकी तपास संस्थांच्या चौकशीमध्ये 2008 मध्ये करार मिळवण्यासाठी लाच दिली गेली असल्याचं समोर आलं आहे.
एम्बरेर आणि डीआरडीओमध्ये 2008 मध्ये करार झाला होता त्यानुसार तीन EMB-145 जेट विमान खरेदी करण्यात येणार होती. एम्बरेरने 2011 मध्ये पहिलं EMB-145 डीआरडीओच्या हवाली केलं होतं. त्यानंतर इतर विमानांची डिलिव्हरी करण्यात आली होती. अमेरिकेच्या न्यायविभागाने एम्बरेरविरोधात  2010 पासून चौकशी सुरु केली आहे. करार करताना लाच दिल्याचा संशय आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून चौकशीची व्याप्ती वाढली असून तब्बल 8 देशांसोबत करण्यात आलेल्या करारांवर संशयाची सुई असून चौकशी सुरु आहे. डीआरडीओने मात्र आम्हाला या घोटाळ्यासंबधी काहीच माहित नसल्याची भूमिका घेतली असून यासंदर्भात अधिक माहिती मिलवत असल्याचं म्हटलं आहे.