शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

JEE Main April Session Postponed: जेईई मेनची परीक्षा लांबणीवर; लवकरच नव्या तारखांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 12:21 IST

JEE Main April Session Postponed: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली माहिती

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन परीक्षा स्थगिती करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता जेईई मेन २०२१ (एप्रिल) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (JEE Main April Session Postponed)जेईई मेन २०२१ परीक्षेचं आयोजन २७, २८ आणि ३० एप्रिलला करण्यात आलं होतं. दोन टप्प्यांमध्ये परिक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील आणि परीक्षांच्या तारखांच्या १५ दिवस आधी त्याची माहिती दिली जाईल, असं निशंक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन परीक्षा चार सत्रात आयोजित करत आहे. यापैकी दोन सत्र पूर्ण करण्यात आले आहेत. पहिलं सत्र २३-२६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या सत्राचं आयोजन १६-१८ मार्च दरम्यान आयोजित केलं गेलं होतं. पहिल्या सत्रात ६ लाख २० हजार ९७८, तर दुसऱ्या सत्रात ५ लाख ५६ हजार २४८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.