शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

"जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा"; पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला शाहंनी दिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 23:54 IST

गृहमंत्री शाह यांनी मकवाल येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही, तर गृहमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाही आपला नंबर देत, जेव्हा केव्हा आवश्यकता वाटेल, तेव्हा आपण कॉल करू शकता, असेही त्यांना सांगितले.

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) जम्मू-काश्मीरच्या (Jammu kashmir) तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते जम्मूत दाखल झाले. शाह यांनी रविवारी सायंकाळी आरएसपुरा सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेलाही (India-Pakistan border) भेट दिली. जम्मूला लागून असलेल्या मकवालमध्ये त्यांनी बीएसएफच्या चौकीवर जाऊन सैनिकांशी संवाद साधला आणि येथील स्थानिक लोकांसोबत चहाही घेतला.

यावेळी, गृहमंत्री शाह यांनी मकवाल येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही, तर गृहमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाही आपला नंबर देत, जेव्हा केव्हा आवश्यकता वाटेल, तेव्हा आपण कॉल करू शकता, असेही त्यांना सांगितले. यावेळी शहा यांनी या लोकांसोबत चहा घेतला आणि बाजेवर बसून बराच वेळ चर्चाही केली. तत्पूर्वी, जम्मूच्या भगवती नगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करणे आणि नागरिकांच्या हत्या थांबविणे, हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हृदयात स्थान असलेल्या या केंद्रशासित प्रदेशातील शांतता आणि विकासाला कुठल्याही स्थितीत आणि कुणालाही खीळ बसवू देणार नाही, असेही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा