शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

जयपूर विमानतळावर मोठा अपघात टळला! एअर इंडियाच्या विमानाचा रनवेला स्पर्श होताच पुन्हा उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:32 IST

Jaipur Airport Air India landing fail

जयपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने देशभरात खळबळ उडालेली असताना जयपूर विमानतळावर आणखी एक विमान अपघात होता होता वाचला आहे. दिल्लीहून जयपूरला येत असलेल्या एअर इंडियाच्या AI-1719 या विमानाचे लँडिंग करताना मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

दुपारी १:०५ च्या सुमारास हे विमान जयपूर विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. लँडिंगसाठी चाके जमिनीला टेकली, मात्र धावपट्टीवर विमानाचा समतोल बिघडल्याचे किंवा 'अस्थिर अप्रोच' असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. सुरक्षित लँडिंग शक्य नसल्याचे पाहून वैमानिकाने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने विमानाचा वेग वाढवला आणि ते पुन्हा हवेत झेपावले.

महत्त्वाचे प्रवासी आणि दहशतीचे वातावरणया विमानात काँग्रेसचे राजस्थान प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्यासह अनेक प्रवासी होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानात प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमान पुन्हा हवेत गेल्यानंतर सुमारे १० मिनिटे आकाशात घिरट्या घालत राहिले. परिस्थिती सामान्य झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नात विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

सुरक्षा नियमांचे पालनविमानतळ सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारची 'गो-अराउंड' प्रक्रिया ही सुरक्षिततेचाच एक भाग असते. जर लँडिंगच्या वेळी काहीही धोका वाटला, तर विमान पुन्हा हवेत घेऊन पुन्हा प्रयत्न करणे हे वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा भाग आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Air India plane aborts landing in Jaipur, averts major accident.

Web Summary : A Delhi-Jaipur Air India flight aborted its landing at Jaipur airport due to a technical glitch. The pilot's quick thinking averted a potential disaster. Passengers, including Congress leader Sukhjinder Singh Randhawa, were safe after a successful second landing.
टॅग्स :airplaneविमानAir Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना