शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

दिग्विजय सिंहांच्या प्रचारात ‘जय श्रीराम’चा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:07 AM

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या बुधवारच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने साधू -संत सामील झाले होते.

भोपाळ : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळ मतदारसंघातील उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या बुधवारच्या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने साधू -संत सामील झाले होते. त्यांच्यापैकी काही जणांनी जय श्रीराम असा जयघोष सुरु केला. त्यामुळे मतदारही गोंधळून गेले.भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या समर्थनार्थ रा.स्व.संघाने आघाडी सांभाळली आहे, तर दिग्विजय सिंह यांचा विजय व्हावा म्हणून कम्प्युटर बाबा मैदानात उतरले आहेत. वैशाख वणव्यातही त्यांनी साधू संतांच्या मदतीने प्रचार सुरु केला आहे. साधू-संतांनी येथे नुकताच हठयोग केला. कम्प्युटर बाबा यांनी स्वत: दिग्विजय सिंह यांच्या यशासाठी हवन केले.प्रचार फेरीमध्ये साधू-संतांनी कॉँग्रेसचा झेंडा हाती धरला होता. काही जण राहुल गांधी यांचा जयघोष करत होते. भवानी चौक ते लाल परेड मैदान दरम्यान ही प्रचार फेरी निघाली. विसंगत घोषणांमुळे गंमतीशीर दृश्य निर्माण झाले. या यात्रेचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे.दोन्हीकडून हवन, मंदिर दर्शनभोपाळमध्ये १२ मे रोजी मतदान होत असून प्रचारासाठी काही दिवस शिल्लक आहेत. दोन्ही उमेदवार प्रचारासाठी वेगळी तंत्रे अवलंबित आहेत. साधू-संताचा आश्रय घेणे किंवा मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणे हाही त्याचाच एक भाग आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांनीही हवन व मंदिर दर्शन सुरू केले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhopal-pcभोपाळ