शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना महिलांची तक्रार घेणे अनिवार्य

By admin | Updated: March 12, 2015 00:06 IST

महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याची ग्वाही देतानाच देशभरातील सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार दाखल करून घेणे

नवी दिल्ली : महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असल्याची ग्वाही देतानाच देशभरातील सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार दाखल करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारतर्फे अनेक पावले उचलण्यात आली आहेत. याअंतर्गतच सर्व पोलीस ठाण्यांना महिलांची तक्रार अनिवार्यपणे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांविरुद्ध दिल्लीत वाढत्या गुन्ह्यांबाबत विचारलेल्या मूळ प्रश्नाच्या उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत सुमारे ३३२.९६ कोटी रुपये खर्चून ८५ सार्वजनिक ठिकाणी ५.२०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांत बलात्काराच्या २९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, दिल्लीत यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बलात्काराची २९१, तर हल्ल्याची ६६२ प्रकरणे नोंदविण्यात आली. विमा विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यताकाँग्रेसने वादग्रस्त विमा कायदा दुरुस्ती विधेयकाला आपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. हे विधेयक गुरुवारी राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमधील एफटीआय मर्यादा २६ वरुन वाढवून ४९ टक्के करण्याची तरतूद असलेल्या या विधेयकाला लोकसभेने गेल्या आठवड्यातच मंजुरी दिली होती. डाव्या पक्षांनी विरोध करण्याची घोषणा केली आहे. सभागृहाचे नेते व वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेतील सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात काँग्रेसने हे पाठिंब्याचे संकेत दिल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)