शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव येथे इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते.

पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते.
शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती हे उत्तम माध्यम आहे. पक्षात निष्ठेने काम करणार्‍या कार्यकर्त्यांना संधी असते, असे शेटे यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, सचिन पिंगळे आदिंची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)