शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी करा

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी व्हावी

गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी व्हावी
नागपूर :
शहरातील कुप्रसिद्ध गंगाजमुना ही वस्ती हटविण्यासंदर्भात पोलिसांकडून अचानकपणे जी कारवाई करण्यात आली आहे, ती संशयास्पद आहे. यामध्ये बिल्डर आणि भ्रष्ट राजकारण्यांचे हितसंबंध तर जुळलेले नाही ना, अशी शंका येते, तेव्हा शासनाने या कारवाईची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी यासंदर्भात स्थापन केलेल्या शोध समितीचे सदस्य जम्मू आनंद आणि दीनानाथ वाघमारे यांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत केली.
गंगाजमुना ही कुप्रसिद्ध वस्ती आहे. परंतु त्यांना तडकाफडकी येथून हटविल्यास हा प्रश्न सुटणार नाही. हा एक सामाजिक प्रश्न असून तो धोरणात्मकरीत्या सुटू शकतो, पोलिसांच्या थेट कारवाईने सुटणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम येथील परिस्थिती पूर्ववत करण्यात यावी. तेथील शाळेत जाणाऱ्या मुलांना पुन्हा शाळेत जाण्याची व्यवस्था करावी. वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व विस्थापितांचे सर्वेक्षण करण्यात यावे, सर्वप्रथम त्यांना रेशनकार्ड द्यावे, निवडणूक ओळख पत्र, आधार कार्ड द्यावे, या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन योजनेत येथील महिलांचाही समावेश करून विस्तृत योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रपरिषदेत केली.