शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला २० पासून उपोषण स्मार्ट व्हिलेज समितीचा पुढाकार

By admin | Updated: June 8, 2016 23:03 IST

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

नशिराबाद : गावातील मूलभूत समस्या कायमच असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. त्या समस्यांबाबत निवेदने देऊनही मार्गी लागत नसल्याने अखेर स्मार्ट व्हिलेज समितीने २० जूनपासून ग्रामपंचायत समोर तंबू ठोकून उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
सुंदर व स्वच्छ गाव साकारून स्मार्ट सिटी बनविण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन माजी खासदार वाय.जी.महाजन यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट व्हिलेज समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावातील दूषित पाणी, वाढते अतिक्रमण, पथदीप, बंद सायरन, शौचालय दैना, रस्त्यांची दुर्दशा, बिन तोट्यांचे नळ, तुंबलेल्या गटारी, घंटा नसलेल्या कचरा गाड्या, नदी पात्रातील केरकचरा आदी समस्यांबाबत उहापोह करीत स्मार्ट व्हिलेज समितीने ग्रामपंचायतील निवेदन दिले होते. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कच व डांबर टाकून डागडुजी होणे अपेक्षित आहे. रस्त्यांच्या दैनामुळे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना आहे. रस्ते मृत्यूला आमंत्रण देत आहे; मात्र याबाबत ग्रामपंचायत दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
अखेर स्मार्ट सिटीने दिलेल्या निवेदनाबाबत १९ जूनपर्यंत मार्ग न निघाल्यास २० जूनपासून उपोषण करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत झाला. उपोषण करूनही दखल न घेतल्यास पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजीसाठी भीक मांगो आंदोलनाची तयारी समितीने दर्शविली आहे.
बैठकीला समितीचे अध्यक्ष विनायक धर्माधिकारी, उपाध्यक्ष सैय्यद बरकत अली, विनोद रंधे, दगडू माळी, बंडू खंडारे, धनंजय वाणी, बंडू रत्नपारखी, अनिल वाणी, नजीरअली आदी उपस्थित होते. (वार्ताहर)