शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

भारत अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख केंद्र; एक वर्षात १,३१९ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:40 IST

वाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत.

नवी दिल्ली - २०२४ मध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे प्रमाण २०२३ च्या तुलनेत २२ टक्क्यांनी कमी होऊन सुमारे १,०८७ टनांवर आले असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

२०२४ मध्ये देशभरात ७२,४९६ प्रकरणांमध्ये १६,९६६ कोटी रुपयांचे १,०८७ टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले असल्याचे समोर आले आहे. सीबीआयसीचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही तस्करांना पकडण्यात यशस्वी झालो आहोत; परंतु अद्याप बरेच काही बाहेर येत आहे, जे कोणालाही दिसत नाही.

यूएई, सौदी अरेबियातून येतेय अवैध सोनेडीआरआय अहवालानुसार, भारत हे अवैध सोन्याच्या आयातीचे प्रमुख ठिकाण बनले आहे. यामध्ये सोने आणि चांदी प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबियासारख्या आखाती देशांतून येते. येथे सोने कमी किमतीत उपलब्ध आहे. हवाई मार्गाने सोन्याची तस्करी हे भारतातील प्रमुख माध्यम आहे. अलीकडे, नैरोबी आणि अदिस अबाबासारखी आफ्रिकन विमानतळे, तसेच ताश्कंदसारखी विमानतळे ही तस्करीची प्रमुख ठिकाणे म्हणून समोर आली आहेत. २०२३-२४ मध्ये एकट्या डीआरआय अधिकाऱ्यांनी १,३१९ किलो सोने जप्त केले होते.

सोन्याच्या तस्करीत घट जुलै २०२४ मध्ये सरकारने मौल्यवान धातूवरील आयात शुल्कात कपात केल्यानंतर सोन्याच्या तस्करीत लक्षणीय घट झाली आहे. अधिकाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या कालावधीत देशातील विविध विमानतळांवर ५४४ कोटी रुपयांचे ८४७ किलो सोने जप्त केले आहे. 

टॅग्स :Goldसोनं