शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णीत दिशा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Updated: May 10, 2014 19:41 IST

चंदगड :हलकर्णी (ता. चंदगड) येथे दिशा स्वयंसेवी संस्थेतर्फे नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मूळ कार्यालय सदावरवाडी येथे आहे.संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या तावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. शिंदे म्हणाले, जीवनामध्ये काहीतरी नवीन करणारी माणसेच मेल्यानंतरही आपली छाप लोकांच्या मनात ठेवून जातात. ...


चंदगड :
हलकर्णी (ता. चंदगड) येथे दिशा स्वयंसेवी संस्थेतर्फे नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मूळ कार्यालय सदावरवाडी येथे आहे.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या तावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. शिंदे म्हणाले, जीवनामध्ये काहीतरी नवीन करणारी माणसेच मेल्यानंतरही आपली छाप लोकांच्या मनात ठेवून जातात. चांगले काम करताना संकटे ही येणारच त्यांना न घाबरता त्यातून नवनिर्मिती केली पाहिजे. कायद्याने स्त्रियांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ घेऊन स्वत:ची प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कॉ. संपत देसाई यांनी केवळ सेवेतून समाज बदलणे शक्य नसून, त्यासाठी समाजप्रबोधनाची गरज आहे. स्त्रियांचे प्रश्न राजकारणांशी संबंधित असल्याने त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी एम. डी. कांबळे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील, संजय पाटील, बेबी फेमीस्टार यांनी मनोगत व्यक्त केले.
गटप्रमुख दिलशान शेख, अनिता गावडे, मेरी फर्नांडिस, ज्युली फर्नांडिस, डॉ. जी. एस. पाटील, सतीश सबनीस, राजू व्हटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होेते. (प्रतिनिधी)