शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:53 IST

बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी आज एका सभेत मोठे आश्वासन दिले.

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  प्रचारसभा सुरू आहेत. आज एका सभेवेळी राजद नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी एक मोठे राजकीय विधान केले. 'जर अखिल भारतीय आघाडीने बिहारमध्ये सरकार स्थापन केले तर केंद्र सरकारने मंजूर केलेला वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला जाईल. कटिहार आणि किशनगंज या मुस्लिमबहुल भागात जाहीर सभांना संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी हे विधान केले.

"माझे वडील लालू प्रसाद यादव यांनी कधीही जातीय शक्तींशी तडजोड केली नाही. परंतु नितीश कुमार नेहमीच अशा शक्तींसोबत राहिले आहेत. त्यांच्यामुळेच आरएसएस आणि त्यांच्या संघटना द्वेष पसरवत आहेत. भाजपला भारत जलाओ पार्टी म्हटले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा

एप्रिलमध्ये केंद्र सरकारने वक्फ कायदा, २०२४ मंजूर केला आहे. दरम्यान, आता तेजस्वी यादव यांचे हे विधान आले आहे. एनडीए सरकारने हा मुस्लिम समुदाय, मागासवर्गीय आणि महिलांना सक्षम करणारा पारदर्शक कायदा असल्याचे वर्णन केले. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन करतो,असा विरोधी पक्षांचा युक्तिवाद आहे.

राजदचे एमएलसी मोहम्मद कारी सोहेब यांनीही तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर वक्फ विधेयकासह सर्व विधेयके फाडून फेकून दिली जातील असे विधान केले होते. यानंतर, भाजपने प्रश्न उपस्थित केले होते.मुख्यमंत्री केंद्रीय कायदा कसा रद्द करू शकतात?, असा सवाल भाजपाने केला.

संविधान आणि लोकशाहीची लढाई

"ही निवडणूक संविधान, लोकशाही आणि बंधुत्वाच्या रक्षणासाठीची लढाई आहे. लोक गेल्या २० वर्षांपासून नितीश कुमारांना कंटाळले आहेत. सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ कारकिर्दीनंतरही बिहार हे देशातील सर्वात गरीब आणि मागासलेले राज्य आहे, असा आरोप केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashwi Yadav vows to scrap Waqf Act if elected in Bihar.

Web Summary : RJD leader Tejashwi Yadav promised to discard the Waqf Act if his alliance wins the Bihar election. He criticized Nitish Kumar for aligning with divisive forces, accusing the BJP of spreading hatred and failing to improve Bihar's condition despite long rule.
टॅग्स :BiharबिहारElectionनिवडणूक 2024Tejashwi Yadavतेजस्वी यादव