शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

786 आकड्यांची नोट असेल तर चांदीच चांदी; दिवाळीआधी बनाल लखपती

By हेमंत बावकर | Updated: November 2, 2020 17:20 IST

Lottery : काही जणांकडे सहा शतकांपूर्वीची नाणी आहेत. अनेकांना जुन्या नोटा, वेगवेगळ्या सिरीजच्या नोटांचा संग्रह करण्याचा छंद असतो. तो छंद लखपतीही बनवू शकतो.

जर तुमच्याकडे नोटा आणि नाण्यांचे मोठे कलेक्शन असेल तर तुम्ही खूप लकी ठरणार आहात. तुम्ही या दिवाळीत लखपती बनू शकणार आहात. तुमच्याकडील नोटांमध्ये जर 786 बंनर सिरीजची नोट असेल तर तुम्ही 3 लाखांपर्यंत रक्कम जिंकू शकता. यासाठी तुम्हाला ई-बे (ebay) वेबसाईटवर जावे लागणार आहे. यावर तुम्हाला नोटेच्या बदल्यात पैसे मिळणार आहेत. 

ई-बे वर कशी बोली लावली जाते? ई-बे वेबसाईटवर एनक गोष्टींची बोली लावली जाते. येथे चलनातील नोटांचीही बोली लागते. य़ा बोलीमध्ये कोणीही भाग घेऊ शकतो. ज्याच्याकडे 786 नंबरची नोट आहे त्याला या बोलीमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. 786 नंबरला खूप महत्व आहे. अमिताभच्या कुली सिनेमामध्ये 786 नंबरचा बिल्ला प्रत्येकाला आठवणीत असेल. हा त्यांचा लकी नंबर आहे. 

1951 मध्ये छापलेली नोट 1 लाखांतजर तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी नोट आहे आणि ती 1951 मध्ये छापलेली असेलत तर तिला लाखात किंमत आहे. ही नोट पांढऱ्या आणि फेंट निळ्या रंगात आहे. जर ही नोट तुमच्याकडे असेल तर तिला 1 लाख रुपयांची किंमत मिळेल. खूप जुन्या नोटा असल्याने या नोटा दुर्मिळ असल्याचे मानले जाते. 

किती जुनी नाणी संग्रहीतअमरावतीच्या एका प्रतिष्ठित कुटुंबाकडे इतिहासकालीन नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली ही पारंपरिक वडिलोपार्जित नाणी फक्त लक्ष्मीपूजनालाच बाहेर काढली जातात. अन्य वेळी ही नाणी तिजोरीत बंद असतात. यामधील एक नाणे ६९८ वर्षांपूर्वीचे आहे. हे नाणे निजामशाहीतील असून, त्यावर सन १३२२ असे अंकित आहे. निजामशाहीत हे चांदीचे एक रुपयाचे नाणे १३२१ मध्ये जारी करण्यात आले होते. या नाण्याच्या एका बाजूस मक्का येथील मशिदीचे, तर समोरील बाजूला मिनारचे चिन्ह आहे. या मिनारच्या चारही बाजूला अरबी भाषेतील मजकूर आहे. परंतु, शहरात अरबी भाषा कोणालाही अवगत नसल्याने या लिखाणाचा अर्थ कळू शकला नाही.त्यांच्याकडील एकूण १६ नाण्यांमध्ये निजामशाहीतील एका नाण्यासह दोन नाणी १८४० मधील व्हिक्टोरिया राणीचा ठसा असलेली आहेत. एक नाणे १८८२ मधील इंडियन पोर्तुगिज रुपयाचे आहे. आठ नाणी १९१३, १९४४, १९४७ ची ब्रिटिशकालीन जॉर्ज फोर्थ, जॉर्ज फिप्थ यांच्या कार्यकाळातील एक रुपयाची चांदीची नाणी आहेत. तसेच सन १९३९, १९४३, १९४४ मधील आठआणे, एक आणा अशी ऐतिहासिक नाणी आहेत. ही नाणी वडिलोपार्जित पूजेत असल्यामुळे अद्यापही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

टॅग्स :MONEYपैसा