शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

मी पोरका झालो... केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 10:43 AM

डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ह्रदयरोगाशी संबंधित उपचार सुरू होत. हर्ष वर्धन यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. 

डॉ. हर्षवर्धन यांनी मातोश्रींच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगत, मी पृथ्वीतलावावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटलंय. आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने ती स्वर्गवासी झाली आहे. माझ्यासाठी विशाल व्यक्तीमत्व,  मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेली आई गेल्याने मी पोरका झाला आहे, तिची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही, असे म्हणत हर्ष वर्धन यांनी अतिशय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही हर्ष वर्धन यांच्या मातोश्रींना श्रद्धाजली वाहिली असून आम्ही आपल्या दु:खात सहभागी असल्याचे म्हटले आहे. 

   

टॅग्स :Healthआरोग्यNew Delhiनवी दिल्लीDeathमृत्यूministerमंत्री