शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

गुरूग्राममध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 जणांना अटक, 12 मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 10:12 IST

हरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

ठळक मुद्देहरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी एकुण 16 जणांना अटक केली आहे.

गुरूग्राम- हरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून गेस्ट हाऊसवर छापा मारला. याप्रकरणी पोलिसांनी एकुण 16 जणांना अटक केली आहे. गुरूग्राममधील हे हायप्रोफाइल सेक्स रॅकेट गंगाव्हीला या गेस्टहाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं. सेक्टर 39मधील गेस्टहाऊसमधून रविवारी रात्री पोलिसांनी 12 तरूणी व 4 तरूण अशा एकुण 16 जणांना अटक केली आहे. 

 

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरूणी 20 ते 28 वयोगटातील आहे. यापैकी एक तरूणी जम्मू-काश्मीर, दोन जणी बिहार व तीन उत्तरखंडातील असून इतर दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत. तसंच यामध्ये एका अफगाणिस्तानच्या मुलीचा सहभाग आहे. अटक केलेल्या लोकांमध्ये गंगाव्हिला गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक कप्तान सिंहचाही समावेश आहे. तसंच व्हिलाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.  गुरूग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंदर कुमार यांनी ही संपूर्ण माहिती दिली. 

गुरूग्राममधील या सेक्सरॅकेटमधील सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यातील तरूणींना जामिनावर सोडण्यात आलं. गंगाव्हिला गेस्टहाऊसमध्ये देहविक्रिता व्यवसाय बऱ्याच दिवसापासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी नुकतंच सेक्टर 51मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तेथून देहविक्रि करणाऱ्या 5 विदेशी मुली, 5 मुलं आणि 5 मुलींना अटक करण्यात आली होती.  

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस