्र्र्रपत्रकारांना आज हेल्मेट वाटप

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:57+5:302016-02-01T00:03:57+5:30

औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या १ फेबु्रवारी रोजी दु.१२.३० वा. फील्डवर काम करणार्‍या पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात ...

Helmet allotment today to the correspondents | ्र्र्रपत्रकारांना आज हेल्मेट वाटप

्र्र्रपत्रकारांना आज हेल्मेट वाटप

>औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या १ फेबु्रवारी रोजी दु.१२.३० वा. फील्डवर काम करणार्‍या पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, उद्योजक पद्माकरराव मुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्व.प्रमोद महाजन पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम होणार असून फील्डवर वार्तांकनाचे काम करणार्‍या पत्रकारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे.

Web Title: Helmet allotment today to the correspondents