शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो ४- कोकण डिव्हलपमेंट सोसायटीचा बुधवारी पणजीत कार्यक्रम

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

पणजी : समाजातील दीनदुबळ्यांसाठी भरीव कार्य करणारी कोकण डिव्हलॉपमेंट सोसायटी बुधवारी दि. ६ रोजी दहा वर्षे पूर्ण करत असून यानिमित्त पणजीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेने राबविलेल्या अनेक उपक्रमांचे लाभार्थी यावेळी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. फोमेन्तो रिसॉर्सचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पणजी : समाजातील दीनदुबळ्यांसाठी भरीव कार्य करणारी कोकण डिव्हलॉपमेंट सोसायटी बुधवारी दि. ६ रोजी दहा वर्षे पूर्ण करत असून यानिमित्त पणजीच्या दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेने राबविलेल्या अनेक उपक्रमांचे लाभार्थी यावेळी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. फोमेन्तो रिसॉर्सचे व्यवस्थापकीय संचालक अंबर तिंबलो यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोवा राज्याबरोबरच महाराष्ट्रातल चार जिल्हे आणि कर्नाटकातील ८ जिल्‘ात कोकण, डिव्हलपमेंट सोसायटीचे कार्यक्षेत्र राहिलेले आहे. डॉन बॉस्को परिवारातील ही बीगर सरकारी संस्था रिमेडिअल, टिचिंग, आर्थिक मागांसासाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक शिक्षण केंद्र, रोजगार प्रदान (प्लेसमेंट) कक्ष, जागृती आणि प्रतिबंधक कार्यक्रम, परिवार समुपदेशन केंद्र, परित्यक्त मुलांसाठी, निवार केंद्र, स्वंयसाहाय्य गटांचे गठन आणि परिवहन, संगणक व शिक्षण वर्ग, प्रौढ साक्षरता वर्ग अशा अनेक उपक्रमांतून असंख्यांना सहाय्यभूत ठरले आहे.